PanCard । तुमचे पॅन कार्ड रद्द झाले असल्यास, काळजी करू नका, ते पुन्हा सक्रिय करण्याचा एक सोपा मार्ग; जाणून घ्या सविस्तर
PanCard । आयकर विभाग तुमच्या आर्थिक स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि फसवणुकीपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी पॅन कार्ड जारी करतो. पॅन कार्ड हे ओळखपत्र म्हणूनही वापरले जाते आणि पैशांच्या व्यवहारांशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आयकर विभाग पॅन नंबरद्वारे व्यवहारांचा मागोवा घेऊ शकतो. 30 जूनपर्यंत आधारशी लिंक न केल्यामुळे 11 कोटींहून अधिक पॅनकार्ड रद्द करण्यात आली…