
Mushroom Varieties । शेतकऱ्यांनो, मशरूमच्या टॉप ३ जातींची लागवड केल्यास कमी कालावधीत व्हाल मालामाल
Mushroom Varieties । मशरूमच्या लागवडीतून शेतकरी कमी वेळेत अधिक उत्पन्न मिळवू शकतात. तसं बघितलं तर मशरूम लोकांना खूप आवडतं. बाजारात त्याची किंमतही खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मशरूमच्या सुधारित जातींची लागवड केल्यास त्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. आज आम्ही देशातील शेतकऱ्यांसाठी मशरूमच्या पहिल्या ३ प्रगत वाणांची माहिती घेऊन आलो आहोत. जे कमी…