
Maratha Reservation । मराठा आरक्षणावरून मोठा गदारोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दाखवले काळे झेंडे, २१ जण ताब्यात
Maratha Reservation । सध्या राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आहे . मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा बांधव आता एकवटल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. त्याचबरोबर नेत्यांची ताफे अडवण्यात येत आहे. जर एखादा नेता गावाच्या किंवा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असेल तर त्यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात येत आहेत. सध्या देखील…