MahaDBT Sheti Yojana : तुम्ही कोणत्या योजनांसाठी पात्र आहात?

MahaDBT Sheti Yojana : ही कागदपत्र लागणार महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोटाला लॉगिन केल्यानंतर लेफ्ट साईडला एक ऑप्शन दाखवले जाईल. कागदपत्र अपलोड करा ज्यामध्ये पात्र झालेल्या बाबीसाठी पात्र झालेल्या योजनेसाठी कागदपत्र अपलोड करावे लागतील. प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळे कागदपत्र असतात यामध्ये प्रत्येक विभागाचे जी लॉटरी लागलेली आहे त्यामध्ये ज्या घटकासाठी पात्र असाल त्या घटकांनुसार हे कागदपत्र अपलोड करावे लागतील….

Read More

शेतकऱ्यांनो, तुम्हाला काळ्या टोमॅटोच्या लागवडीबद्दल माहिती आहे का? कमावू शकताय लाखो रुपये

शेतकऱ्यांनो, तुम्हाला काळ्या टोमॅटोच्या लागवडीबद्दल माहिती आहे का? कमावू शकताय लाखो रुपये  जर तुम्हीही कमी वेळात चांगले उत्पन्न मिळवण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एक चांगली कल्पना देत आहोत ज्या अंतर्गत तुम्ही काळ्या टोमॅटोची शेती सुरू करू शकता. आजकाल देशभरात शेतीच्या विविध पद्धती अवलंबल्या जात आहेत. शेतकऱ्यांची पिकांची क्रेझ परदेशात पसरली आहे, देशातील…

Read More

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून करा बांधावर फळबाग लागवड

             महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून बांधावर फळबाग लागवड योजना सध्या राज्यातील कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. फळबाग लागवडीसाठी इच्छुक असणारे शेतकरी तालुका कृषी अधिकारी किंवा आपल्या गावातील कृषी सहाय्यक (agri assistance) यांच्याकडे रीतसर अर्ज करू शकतात.   कोणती फळबाग लागवड करू शकतो?       महात्मा गांधी रोजगार…

Read More

Animal Husbundary । महत्वाची बातमी! या उपकरणाने शेतकऱ्यांना प्राण्यांचे सर्व रोग ओळखता येतील; जाणून घ्या

Animal Husbundary । आपल्याकडे अनेक शेतकरी हे शेती करतात. शेती मधून जास्त नफा मिळत नाही म्हणून बरेच शेतकरी दूध व्यवसाय करताना दिसत आहे. मात्र दूधव्यवसाय करताना प्राण्यांना होणाऱ्या रोगांबद्दल खूप काळजी घ्यावी लागते. आजच्या आधुनिक काळात पिकांचे आणि प्राण्यांचे आरोग्य तपासण्यासाठी अनेक प्रकारची उत्कृष्ट उत्पादने बाहेर आली आहेत. आज आम्ही प्राण्यांसाठी अशा आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले…

Read More

Success Story । नादच खुळा! केळीच्या शेतीतून शेतकरी झाला श्रीमंत, वर्षभरात कमावला 81 लाखांचा नफा

Success Story । लोकांना असे वाटते की डाळिंब शेतीतून सर्वाधिक उत्पन्न मिळते, पण तसे नाही. जर तुम्ही केळीची शेती केली तर तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. यासाठी तुम्हाला थोडी मेहनत करावी लागेल. आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याने डाळिंबाची शेती सोडून केळी बागायती सुरू केली. त्यानंतर त्याचे नशीब बदलले. आता त्यांना केळीच्या शेतीतून वर्षाला…

Read More

Rain Update । अनेक राज्यांमध्ये बदलणार हवामान, पावसाची शक्यता, जाणून घ्या तुमच्या ठिकाणी हवामान कसे असेल?

Rain Update । ।हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आसाम, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर आणि मिझोरामच्या दक्षिणेकडील भागात पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहू शकतात. याशिवाय केरळ आणि तामिळनाडूमध्ये येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडेल. त्याच वेळी, छत्तीसगडमध्ये हवामानाचे स्वरूप बदलू शकते. या काळात राज्यात काही…

Read More

Pik Vima । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सव्वा कोटी शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा

Pik Vima । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सव्वा कोटी शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा Pik Vima । शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, पूर, महापूर अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मात्र शेतकरी या संकटांवर सामना करून आपले पीक फुलवत असतात. मात्र बऱ्याचदा यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होत असते. या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी केंद्र सरकारने एक रुपयात…

Read More

Cashew nut । काजू उत्पादनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, उर्वरित सहा राज्यांची यादी पहा

Cashew nut । भारतात काजूचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात होते. म्हणजेच काजू उत्पादनात हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. येथील शेतकरी दरवर्षी जास्तीत जास्त काजूचे उत्पादन करतात. देशातील एकूण काजू उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा २५.८२ टक्के आहे. येथील माती आणि हवामान काजूसाठी उत्तम मानले जाते. काजू केवळ चवीसाठीच नाही तर त्यात आढळणाऱ्या पोषक तत्वांसाठीही ओळखला जातो. त्याची मागणी…

Read More

Soybean Rate । महाराष्ट्रात सोयाबीनचे भाव कोसळले, मिळतोय फक्त इतकाच दर; शेतकरी अडचणीत

सध्या महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण सोयाबीनच्या भावात मोठी घसरण झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच सोयाबीनला कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल 3800 ते 4100 रुपये भाव मिळत आहे. या किमतीत शेतकर्‍यांना नफा तर मिळत नाहीच पण त्यांचा उत्पादन खर्चही मोठ्या अडचणीने भरून निघतो. ज्याबाबत शेतकऱ्यांनी संताप…

Read More
Add copyright symbol

Welcome To Krushi Salla

© Copyright, Krushi Salla