Rain । सावधान! बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका, या राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
Rain । भारतीय हवामान विभाग अर्थात IMD ने म्हटले आहे की पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये 17 नोव्हेंबर रोजी आणि उत्तर ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये 16 नोव्हेंबर रोजी अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 17 ते 18 नोव्हेंबर दरम्यान नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे काही ठिकाणी मुसळधार पावसासह…