Maharastra Rain । महाराष्ट्रात अजून किती दिवस मुसळधार पाऊस? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Maharastra Rain । महाराष्ट्रात अजून किती दिवस मुसळधार पाऊस? वाचा हवामान विभागाचा अंदाज Maharastra Rain । ऑगस्टमध्ये विश्रांती घेतल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पावसाला चांगली सुरुवात झाली. सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यातील अनेक भागात समाधानकारक पाऊस झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक भागात पुढील दोन दिवस पाऊस असणार असल्याचा अंदाज…