Rain Update । सावधान! आज या ठिकाणी पडणार धो-धो पाऊस; वाचा हवामान विभागाचा ताजा अंदाज
Rain Update । सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत, तरीही देशभरात पावसाचे वातावरण कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील अनेक राज्यांमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. IMD नुसार, आज हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, यूपी, बिहार आणि इतर अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर राज्यातील विदर्भात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली,…