Weather Update । देशातील ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, जाणून घ्या तुमच्या शहराचे हवामान
Weather Update । भारतातील काही राज्यांमध्ये अजूनही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. यासह सिक्कीम, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, आसाम आणि मेघालयमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेश, झारखंड, मणिपूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून, त्यामुळे राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात…