Dhananjay munde । शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी जमा करावी – कृषिमंत्री धनंजय मुंडे
Dhananjay munde । शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी जमा करावी – कृषिमंत्री धनंजय मुंडे Dhananjay munde । जळगाव जिल्ह्यामधील या वर्षातील केळी व इतर खरीप पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून तत्कालीन परिस्थितीचा गुगल आधारित डेटा प्राप्त करून त्याची पडताळणी करून पात्र शेतकऱ्यांना विमा तातडीने वितरित करण्यात यावा तसेच चालू वर्षीच्या…