गव्हाची लागवड करताना या ३ जातींची करा लागवड; मिळेल भरघोस उत्पादन; वाचा महत्वाची माहिती
गव्हाची लागवड करताना या ३ जातींची करा लागवड; मिळेल भरघोस उत्पादन; वाचा महत्वाची माहिती अनेक वेळा असे घडते की शेतकरी दुकानातून किंवा कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे बियाणे विकत घेतात आणि त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होते आणि पीकही पूर्णपणे उद्ध्वस्त होते. ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान गव्हाची पेरणी केली जाते. देशभरात मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन घेतले जाते, अशा…