भेंडीच्या या दोन जातींची लागवड कराल तर व्हाल मालामाल; मिळेल भरघोस उत्पन्न; जाणून घ्या
भेंडी लागवड हा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे. ही भाजी लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही खूप आवडते. कारण या भाजीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि लोह मोठ्या प्रमाणात आढळतात आणि व्हिटॅमिन्स, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. शेतकरी मित्रांनो तुम्ही जर भेंडीची लागवड करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे…