
सर्वात मोठी बातमी! शेतकऱ्यांसमोर मोठे संकट, ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रातही परिणाम; या ठिकाणी अलर्ट जारी
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाबाच्या पट्ट्याचे उच्च दाब क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे त्याचे आता चक्रीवादळ मिचॉन्गमध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे 4 डिसेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत देशभरात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अनेक भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसाठी भारतीय हवामान विभागाने ऑरेंज…