Onion Rate । कांद्याच्या प्रश्नावरून शरद पवार आक्रमक; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
Onion Rate । कांद्याच्या प्रश्नावरून शरद पवार आक्रमक; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी Onion Rate । सध्या कांद्याचा मुद्दा चांगला चर्चेत आलेला असून आता पुन्हा एकदा कांदा प्रश्नावरून वाद निर्माण झाला आहे. मागच्या सात दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव पूर्णपणे बंद आह/ कांदा व्यापाऱ्यांनी हे लिलाव बंद ठेवले आहेत. यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी व्यापाऱ्यांवर कारवाई…