Weather Update । सावधान! राज्यात पुढील दोन दिवसात अति मुसळधार पावसाची शक्यता
Weather Update । सावधान! राज्यात पुढील दोन दिवसात अति मुसळधार पावसाची शक्यता Weather Update । सध्या राज्यभर कमी अधिक पाऊस होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर दक्षिण कोकणामध्ये देखील अधिक मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने…