पितृ पक्षाच्या काळात या जीवांना स्वतःच्या हाताने खाऊ घाला, पितरांना मिळते समाधान
पितृ पक्षाच्या काळात या जीवांना स्वतःच्या हाताने खाऊ घाला, पितरांना मिळते समाधान सध्या पितृ पक्ष सुरू आहे. या काळात हिंदू धर्मात याला विशेष महत्त्व आहे, या काळात पितरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक विधी केले जातात. यामध्ये दान, श्राद्ध, पिंड दान इत्यादी करणे शुभ आहे, परंतु या काळात असे काही प्राणी देखील आहेत, ज्यांना पितृ पक्षाच्या काळात…