शेतकऱ्याला लखपती बनणारे पीक || A crop that makes the farmer a millionaire
हे पिक बनवेल शेतकऱ्यांना लखपती मागील वर्षीही जुन महिन्यात कोथिंबीर पिकाने जास्त भाव खाल्ला होता याही वर्षी सध्या कोंथिबीर पिकाला चांगला बाजारभाव मिळत आहे पुणे,अहमदनगर,नाशिक, नारायणगाव, मंचर या बाजारपेठेत कोंथिबीर ची आवक कमी झाल्याने एक कोथिंबीर केलेल्या शेतकऱ्याला लखपती करत आहे, एक एकर कोथिंबीर चा खर्च साधारण पणे 15ते 20हजार होतो आणि त्यात…