
Heavy Rain | अवकाळी पावसाचा मोठा तडाखा, शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे मोठे नुकसान
Heavy Rain | सध्या वातावरण बिघडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. कधी थंडी वाजत आहे तर कधी अवकाळी पाऊस कोसळत आहे. रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये अनेक ठिकाणी गारपीट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील दोन दिवसापासून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात जोरदार पाऊस…