मोठी बातमी! कडकनाथ चिकनचे भाव वाढले; एका किलोसाठी मोजावे लागणार २००० रुपये
मध्य प्रदेशात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच उमेदवार आपापल्या विधानसभेत विजय मिळवण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. त्याचबरोबर इतर राज्यातील नेतेही उमेदवाराच्या समर्थनार्थ येऊन प्रचार करत आहेत. पण, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, दुकानदार आणि ढाबा मालकांच्या कमाईतही वाढ झाली आहे, कारण कडकनाथ चिकनची मागणी लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे त्याची किंमतही पूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. झाबुआ जिल्ह्यातील जगप्रसिद्ध…