Onion Market । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांदा विकल्यानंतर शेतकऱ्यांना ४८ तासात मिळणार पैसे; सरकार या योजनेवर काम करतय
Onion Market । मटार आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पीक विकल्यानंतर त्यांना पैशासाठी फार काळ थांबावे लागणार नाही. पीक रक्कम ४८ तासांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाईल. यासाठी केंद्र सरकार एका विशेष योजनेवर काम करत असल्याचे बोलले जात आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, यामुळे शेतकऱ्यांना वाटाणा…