Plastic Rice । तुम्हीही प्लॅस्टिकचे तांदूळ खातात का? या पाच पद्धती वापरून घरीच ओळखा
Plastic Rice । भारतात भाताशिवाय जेवण अपूर्ण मानले जाते. त्याचबरोबर भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. जगातील एकूण तांदूळ निर्यातीत वाटा सुमारे 40 टक्के आहे. याशिवाय जगातील एकूण तांदूळ उत्पादनात भारत २६ टक्के तांदूळ उत्पादनाच्या वाट्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर चीन २९ टक्के वाटा घेऊन पहिल्या स्थानावर आहे. या वस्तुस्थितीमध्ये भाताबाबत…