झाडे लावा, पैसे कमवा! कार्बन क्रेडिटमधून शेतकरी आता मिळवतील अतिरिक्त उत्पन्न, जाणून घ्या हे कसे शक्य होईल
उत्तर प्रदेशातील शेतकरी लवकरच त्यांच्या शेतात उगवलेल्या वनस्पतींपासून निर्माण होणाऱ्या कार्बन क्रेडिट्समधून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतील, कारण ‘कृषी वनीकरण धोरण’ अंतिम करणारे यूपी हे भारतातील पहिले राज्य बनले आहे. अतिरिक्त उत्पन्न मिळवून देत जागतिक कार्बन क्रेडिट मार्केटशी शेतीला जोडण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्य सरकारने हे पाऊल उचलले असल्याची माहिती आहे. याव्यतिरिक्त, राज्य सरकारचे 2027…