Weather Update । पुढील ५ दिवस ‘या’ ठिकाणी बरसणार पाऊस; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Weather Update । भारतीय हवामान खात्याने म्हणजेच IMD ने आपल्या ताज्या हवामान अंदाजात म्हटले आहे की, दक्षिणेकडील राज्ये वगळता उर्वरित देशात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहील. IMD ने म्हटले आहे की तामिळनाडू, केरळ आणि माहे येथे 27-30 ऑक्टोबर दरम्यान आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र, पुढील…