Onion Rate । दिल्लीत ९० रुपये किलो कांदा, १५ दिवसांत कांद्याचे भाव ५० टक्क्यांनी वाढले
Onion Rate । ०८ नवरात्रीनंतर देशभरात कांद्याचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. शुक्रवार, 27 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या बाजारात कांदा 90 रुपये किलोने विकला गेला आणि लवकरच कांद्याचे भाव शतकी पार करेल. कारण दररोज कांदा 10 ते 20 रुपये किलोने महाग होत आहे. दिल्लीत कांद्याचे भाव लवकरच १०० रुपये किलोपर्यंत पोहोचण्याची भीती दुकानदारांना आहे. शुक्रवारी दिल्लीतील…