Headlines

Onion Rate । अमेरिकेतील कांद्याचे दर एकूण तुम्हालाही बसेल धक्का

Spread the love

Onion Rate । मागच्या काही दिवसापूर्वी कांद्याचे दर खूप कमी होते मात्र सध्याच्या घडीला कांद्याचे दर वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्याकडील कांद्यचे दर हे आपल्याला माहित असतात मात्र अमेरिकेत कांद्याला किती दर मिळतो तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्हाला माहिती नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आम्ही तुम्हाला अमेरिकेतील कांद्याचे दर सांगणार आहोत जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

अमेरिकेत कांद्याचे भाव भारतापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. वृत्तानुसार, सध्या अमेरिकेत कांद्याचा भाव 240 ते 250 रुपयांपर्यंत आहे. अहवालानुसार, युरोपमध्ये कांद्याचा बराच काळ तुटवडा आहे, त्यामुळे अमेरिकेत कांद्याची मागणी वाढली आहे. अमेरिकेत पीक टंचाई आहे, त्यामुळे कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे वाहतूक खर्चही वाढला आहे.

हे आहेत अमेरिकेतील प्रमुख शहरांतील कांद्याचे दर

न्यूयॉर्क – रु. 240
लॉस एंजेलिस – रु. 250
शिकागो – रु. 230
ह्यूस्टन – रु. 220
फिलाडेल्फिया – रु. 245

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Add copyright symbol

Welcome To Krushi Salla

© Copyright, Krushi Salla