Weather Update । प्रत्येक क्षणी बदलतय हवामानाचे स्वरूप, १५ ऑक्टोबरपासून अनेक राज्यांत पाऊस पडेल, वाचा संपूर्ण अपडेट
14 ऑक्टोबरपासून उत्तर भारतातील अनेक राज्ये आणि पश्चिम हिमालयीन प्रदेशात पावसाची शक्यता आहे. त्याचवेळी हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये 14-17 ऑक्टोबरला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमध्ये १५ ते १७ ऑक्टोबरपर्यंत म्हणजे तीन दिवस पावसाची शक्यता आहे. याशिवाय आज नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे….