Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! युट्युबवर पाहून वाळवंटात केली गुलाबी पेरूची शेती
Success Story । सध्या शेतकऱ्यांचा कल हा पारंपारिक पिकाऐवजी आधुनिक पिकांकडे वाढत चालला आहे. नवनवीन पिकांची लागवड शेतकरी करत आहेत. प्रयोगशील शेतीच्या माध्यमातून शेतकरी चांगले उत्पन्न घेत आहेत. यामध्येच आता राजस्थानमधील नागौरच्या खिनवसार परिसरातील शेतकऱ्याने वालुकामय असलेल्या जमिनीत गुलाबी पेरूची लागवड केली आहे. वालुकामय जमिनीमध्ये शेती करणे तसे अवघड काम आहे. मात्र या शेतकऱ्यांनी योग्य…