Sarkari Yojna । सरकारच्या या योजना अतिशय खास, शेतकऱ्यांच्या खात्यात येतात पैसे; लगेचच जाणून घ्या नाहीतर तुम्हीही राहाल वंचित
Sarkari Yojna । शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांद्वारे शेतकऱ्यांना अनेक प्रकारची मदत मिळते. कोणकोणत्या योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत करतात आणि शेतीशी संबंधित इतर कामातही मदत करतात ते जाणून घेऊया. पीएम किसान सन्मान निधी योजना पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकरी बांधवांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. या योजनेंतर्गत हे…