Rain Update । घराबाहेर पडत असाल तर सावध व्हा! अनेक ठिकाणी पुरस्थितीचा धोका निर्माण
Rain Update । घराबाहेर पडत असाल तर सावध व्हा! अनेक ठिकाणी पुरस्थितीचा धोका निर्माण Rain Update । सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शेतकरी अनेक दिवस पावसाच्या प्रतीक्षेत होते. मात्र सध्या राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे खरिपाची पिके देखील वाया गेली आहेत….