मोठी बातमी! वादळी वाऱ्यासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
वायव्य बंगालच्या उपसागरात हमून चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. भारतीय हवामान खात्याने मंगळवारी ही माहिती दिली. हमून वादळ उत्तर-ईशान्येकडे सरकणार असल्याचे हवामान संस्थेने आपल्या माहितीत म्हटले आहे. सध्याच्या अंदाजानुसार हे वादळ अद्याप कोणत्याही ठिकाणी ‘लँडफॉल’ झालेले नाही. म्हणजेच या वादळाने अद्याप जमिनीवर आपला प्रभाव सोडलेला नाही. मात्र, बुधवार, 25 ऑक्टोबर रोजी ते बांगलादेशात पोहोचू…