Rain Update । मोठी बातमी! पुढील तीन दिवस राज्यभर कोसळणार मुसळधार पाऊस; पंजाबराव डख यांची माहिती
Rain Update । मोठी बातमी! पुढील तीन दिवस राज्यभर कोसळणार मुसळधार पाऊस; पंजाबराव डख यांची माहिती Rain Update । सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर पावसाला चांगली सुरुवात झाली त्यानंतर आता गणपती बाप्पाचे विसर्जन झाले आहे. मात्र तरी देखील पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळत…