शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! गुरुवारी खात्यात जमा होणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता
केंद्र सरकार त्याचबरोबर राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून अनेक योजनांची अंमलबजावणी करत असते. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा अनेक शेतकरी लाभ घेत आहेत. केंद्र सरकारच्या या योजनेच्या धरतीवर राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. आता या योजनेसंबंधी एक मोठी अपडेट समोर आली आहे. शेतकऱ्यांसाठी सध्या एक आनंदाची बातमी समोर…