शेतकऱ्यांनो, कमी वेळात आणि कमी खर्चात गुलाबी मशरूममधून कमवा बक्कळ नफा; वाचा सविस्तर
आत्तापर्यंत तुम्ही बाजारात फक्त पांढर्या रंगाचे मशरूम पाहिले असतील, पण तुम्ही कधी गुलाबी रंगाचे मशरूम पाहिले आहेत का? बहुतेक लोकांचे उत्तर नाही असेल. पण आता आपल्या देशातही गुलाबी रंगाचे मशरूम सहज पिकवले जात आहेत, ज्याला पिंक ऑयस्टर मशरूम म्हणतात. हे सहसा झाडांवर वाढते, ज्याचा रंग चमकदार गुलाबी असतो. आता ते घरामध्ये देखील वाढवता येते. शास्त्रज्ञांच्या…