MahaDBT Sheti Yojana : तुम्ही कोणत्या योजनांसाठी पात्र आहात?
MahaDBT Sheti Yojana : ही कागदपत्र लागणार महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोटाला लॉगिन केल्यानंतर लेफ्ट साईडला एक ऑप्शन दाखवले जाईल. कागदपत्र अपलोड करा ज्यामध्ये पात्र झालेल्या बाबीसाठी पात्र झालेल्या योजनेसाठी कागदपत्र अपलोड करावे लागतील. प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळे कागदपत्र असतात यामध्ये प्रत्येक विभागाचे जी लॉटरी लागलेली आहे त्यामध्ये ज्या घटकासाठी पात्र असाल त्या घटकांनुसार हे कागदपत्र अपलोड करावे लागतील….