LPG Price । नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा धक्का, गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ
LPG Price । नोव्हेंबरपूर्वी महागाईचा मोठा धक्का बसला असून तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 101.50 रुपयांची वाढ झाली आहे. नवीन दर बुधवारपासून म्हणजेच १ नोव्हेंबर २०२३ पासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1833 रुपये झाली आहे. याआधी…