धक्कादायक बातमी! रानातील विद्यूत कुंपणाने घेतला शेतकऱ्याचा जीव
धक्कादायक बातमी! रानातील विद्यूत कुंपणाने घेतला शेतकऱ्याचा जीव शेतात मोठ्या प्रमाणावर प्राण्यांमुळे नुकसान होते त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत असतो. परंतु, त्यावर उपाय म्हणून शेतात विद्युत कंपणे बसवली जातात. परंतु, याच कंपन्यांमुळे अनेकांना जीव देखील गमवावा लागतो. अशीच एक धक्कादायक घटना मंगरूळ दस्तगीर जिल्ह्यातून समोर आली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारे सोनोरा काकडे शेत शिवारामध्ये ही…