Jayakwadi Dam | मोठी बातमी! जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ
Jayakwadi Dam | मोठी बातमी! जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ Jayakwadi Dam | मागच्या चार-पाच दिवसातून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी इतर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहेत. धरणांमधील पाणी साठ्यामध्ये देखील झपाट्याने वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या दोन-चार दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना…