Success Story । सरकारी नोकरी सोडली अन् सुरु केली ड्रॅगन फ्रूटची शेती, आता कमावतोय लाखो रुपये; वाचा यशोगाथा
Success Story । सरकारी नोकरी सोडली अन् सुरु केली ड्रॅगन फ्रूटची शेती, आता कमावतोय लाखो रुपये; वाचा यशोगाथा Success Story । पंजाब राज्यात गहू, मका, ऊस, भात आणि बाजरी या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. याशिवाय काही शेतकरी बटाटे, वाटाणा, कांदे, कोबी आणि मुळा यांसारखी पारंपरिक पिकेही घेतात. या पिकांच्या लागवडीतून लोकांना चांगले उत्पन्न…