Black Apple । हे आहे जगातील सर्वात महाग सफरचंद, एका सफरचंदाची किंमत 500 रुपये
Black Apple । तुम्ही आजपर्यंत किती लाल आणि हिरवी सफरचंद पाहिली आहेत? पण तुम्ही कधी काळे सफरचंद पाहिले आहे का? होय, काळा सफरचंद. सफरचंदांच्या अनेक जाती आहेत, ज्यांची चव आणि गुण देखील भिन्न आहेत. सामान्य दिवशीही सफरचंदाचे दर चांगलेच राहतात. आज आम्ही तुम्हाला ज्या सफरचंदाबद्दल सांगणार आहोत ते ‘ब्लॅक डायमंड ऍपल’ म्हणून ओळखले जाते. …