Agrciulture News । वांगी, टोमॅटो आणि मिरची पिके एकाच रोपातून मिळणार; जाणून घ्या कसं ते…
Agrciulture News । वांगी, टोमॅटो आणि मिरची पिके एकाच रोपातून मिळणार; जाणून घ्या कसं ते… Agrciulture News । इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च (ICAR) ने एक अद्वितीय तंत्रज्ञान विकसित केले आहे ज्याद्वारे वांगी, टोमॅटो आणि मिरचीची पिके एकाच रोपातून मिळवता येतात. या तंत्राचे नाव “ग्रॅफ्टिंग” आहे आणि ही एक झाडाच्या वरच्या बाजूला जोडण्याची प्रक्रिया आहे….