Agricultural Equipment Subsidy । राज्य सरकार कृषी उपकरणांवर 80 टक्के अनुदान देत आहे, जाणून घ्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लभ
Agricultural Equipment Subsidy । शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने राज्य सरकार विविध योजना राबवत आहे. शेतकऱ्यांसाठी शेती सुलभ करण्यासाठी बिहार सरकार तंत्रज्ञानावर विशेष भर देत आहे, तर सरकारने या क्षेत्राला चालना देण्यासाठी कृषी उपकरणांवर 80 टक्के अनुदान जाहीर केले आहे. शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा आणि शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक नफा मिळावा यासाठी राज्य सरकारने ही…