Tomato Rate | टोमॅटोला मिळतोय कवडीमोल भाव; शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ
Tomato Rate | टोमॅटोला मिळतोय कवडीमोल भाव; शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ Tomato Rate | मागच्या दोन महिन्यापूर्वी टोमॅटोचे दर हे गगनाला भिडले होते. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी लाखो रुपये ते करोडो रुपये कमावले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत होते. मात्र आता टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे….