wheat price । गव्हाचे भाव पुन्हा एकदा चर्चेत; जाणून घ्या काय आहे ताजे अपडेट
wheat price । सरकारच्या सर्व प्रयत्नांनंतरही महागाई वाढत असून ती रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्याच अनुषंगाने गव्हाच्या दरावर नियंत्रण ठेवण्याचे काम सुरू आहे. मात्र सणासुदीच्या आधीच गव्हाच्या दराने 8 महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. अशा स्थितीत अन्नधान्य महागाईची भीती पुन्हा वाढली आहे. ज्यावर व्यापार्यांचे म्हणणे आहे की, आयात शुल्कामुळे खाद्यपदार्थांच्या आयातीवर परिणाम होत आहे. त्यामुळे सरकारवर…